संयुजा म्हणजे काय उदाहरण देऊन स्पष्ट करा?www.marathihelp.com

एखादा अणू अन्य एखाद्या अणूशी किंवा अन्य अनेक अणूंशी किती संयुजाबंध बनवू शकतो, तितकी त्याची संयुजा असते. उदाहरणार्थ, जो अणू एका हायड्रोजन अणूशी बांधला जाऊ शकतो, तो एकसंयुजी असतो; तर जो अणू दोन हायड्रोजन अणूंशी बांधला जाऊ शकतो, तो द्विसंयुजी असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:40 ( 1 year ago) 5 Answer 121013 +22