संवाद प्रक्रिया म्हणजे काय?www.marathihelp.com

संवाद म्हणजे आपल्या मतांचा केलेला आदान - प्रदान किंवा देवाण - घेवाण होय. "एका व्यक्तीद्वारे इतर व्यक्तीकडे अथवा व्यक्ती समूहा कडे चिन्हाद्वारे माहितीचे प्रेषण किंवा प्रक्षेपण होय." "संदेशा द्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजे संवाद". संवाद ही संस्कृतीशी संबधित प्रक्रिया आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 08:45 ( 1 year ago) 5 Answer 19632 +22