संवादाचे सर्वात प्रभावी मॉडेल कोणते आहे?www.marathihelp.com

संवाद म्हणजे आदान - प्रदान, देवाण - घेवाण, संप्रेषण, संज्ञापन इत्यादी. थोडक्यात संवाद म्हणजे आपल्या मतांचा केलेला आदान - प्रदान किंवा देवाण - घेवाण होय. "एका व्यक्तीद्वारे इतर व्यक्तीकडे अथवा व्यक्ती समूहा कडे चिन्हाद्वारे माहितीचे प्रेषण किंवा प्रक्षेपण होय." "संदेशा द्वारे चालणारी आंतरक्रिया म्हणजे संवाद".

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:21 ( 1 year ago) 5 Answer 49595 +22