संविधान सभेचा अर्थ काय?www.marathihelp.com

भारताची संविधान सभा (अन्य नावे: भारताची संविधान समिती, भारताची घटना समिती, भारताची घटना परिषद) ही भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी १९४६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. इ. स. १९४७ मध्ये भारताला ब्रिटीशांकडून स्वातंत्र्य दिल्यानंतर, संविधान सभेने भारताची पहिली संसद म्हणूनही काम केले.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:23 ( 1 year ago) 5 Answer 38341 +22