संविधान सभेची किती अधिवेशने झाली?www.marathihelp.com

संविधान सभेची एकूण 165 दिवसात अकरा अधिवेशने झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेल्या संविधानानुसार भारताचे शासन चालते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 76558 +22