संसद कायदे इयत्ता 11 कशी बनवते?www.marathihelp.com

कायदा करायचा आहे त्याच्या कच्च्या मसुद्याला विधेयक (Bill) असे म्हणतात. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे विधेयक संमत केल्यानंतर राष्ट्रपतींनी त्यास संमती दिल्यानंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यामध्ये होते. कायदे निर्मितीची प्रक्रिया संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सारखीच आहे.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 21st Mar 2023 : 11:38 ( 1 year ago) 5 Answer 124309 +22