संसदीय शासन पद्धती कोण कोणत्या देशात आहे?www.marathihelp.com

'पार्लमेंट' ही अशीच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरीशासनपद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. भारतात ही शासनपद्धती संसदीय शासनपद्धती म्हणून आपण स्वीकारलेली अाहे. अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासनपद्धती व भारतातील संसदीय शासनपद्धतीत व्यापक अर्थाने साम्य दिसते

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:25 ( 1 year ago) 5 Answer 93736 +22