संसदेची व्याख्या काय?www.marathihelp.com

संसद हे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाचा अथवा राष्ट्राचे एक विधिमंडळ आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ७९ अनुसार संसदेची तरतूद केली आहे. संसदेमध्ये एक किंवा अधिक सभागृहे असतात व येथे कायदे मंजूर करणे, धोरणे ठरवणे, चर्चासत्र इत्यादी कार्ये चालतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:21 ( 1 year ago) 5 Answer 38249 +22