संसदेचे किती प्रकार आहेत?www.marathihelp.com

त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात. परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमयात भाग घेता येत नाही. संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:55 ( 1 year ago) 5 Answer 39446 +22