संसदेचे कोणते सभागृह खालचे सभागृह म्हणून ओळखले जाते?www.marathihelp.com

लोकसभा भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा, लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:31 ( 1 year ago) 5 Answer 85609 +22