संसदेचे वरचे सभागृह कोणते आहे?www.marathihelp.com

राज्यसभा भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा भारताच्या संसदेचे राज्यसभा हे अप्रत्यक्षरीत्या निवडून येणारे सभागृह आहे. राज्यसभा भारतीय संघराज्यातील २८ घटकराज्ये आणि ८ संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:34 ( 1 year ago) 5 Answer 109707 +22