संसदेसमोर अर्थसंकल्प कोण मांडतो?www.marathihelp.com

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2022-23 वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. भारताचा आर्थिक विकास दर 9.2 टक्के राहील असा अंदाज आहे, जो सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:09 ( 1 year ago) 5 Answer 27091 +22