संस्कृती आणि उदाहरण म्हणजे काय?www.marathihelp.com

संस्कृती ही एक अतिशय व्यापक संकल्पना आहे. संस्कृतीमध्ये आपल्या सर्व जीवनपद्धतीचा समावेश होतो. उदा. वागण्याच्या पद्धती, आपले तत्वज्ञान आणि नैतिकता, आचार आणि विचार, चालीरीती आणि परंपरा, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि इतर प्रकारचे सामाजिक जीवन इत्यादी

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 15:33 ( 1 year ago) 5 Answer 83522 +22