संस्कृती आणि सभ्यता यांचा काय संबंध?www.marathihelp.com

संस्कृती म्हणजे मानवी समाजाची जीवनपद्धती होय. संस्कृतीत शिष्टाचार, पोशाख, खानपान, भाषा, साहित्य, विचार, धर्म, तत्त्वज्ञान, कर्मकांड, कायदे, कला यांचा संगम असतो. या सर्व गोष्टी ज्या काळात संस्कृतीत आदर्शवत असतात, तेव्हा सभ्यता अस्तित्वात असते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 10:40 ( 1 year ago) 5 Answer 43303 +22