सध्या जगातील सर्वात वेगवान लढाऊ विमान कोणते आहे?www.marathihelp.com

रशियाचे हे विमान वेगवान आणि चपळ आहे. याची रेंज लांब असून अधिक उंचीवर भरारी घेणे आणि वजनी शस्त्र सामावण्याची यात क्षमता आहे. याच्या 12 डॅनमध्ये 8000 किलो पर्यंत शस्त्र घेऊन जायची क्षमता आहे. याचे मोठे आणि शक्तिशाली इंजिन अधिक काळ उड्डाण भरण्यात मदतशीर ठरतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:09 ( 1 year ago) 5 Answer 125092 +22