सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत?www.marathihelp.com

राज्यसभा हे भारतीय संसदेतील ज्येष्ठ सभागृह आहे. भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. व्यंकय्या नायडू हे 2017 पासूनचे अध्यक्ष आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 341 +22