समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

समाजवाद ही एक तत्त्वप्रणाली आहे ज्यात सामाजिक आणि आर्थिक समता व सहकार्य वाढवण्यासाठी समाजातील संपत्तीची वाटणी व मालमत्ता ह्यांचे समाजाकडून नियमन करणे हे ध्येय असते. हे नियमन कामगार समिती सारख्या प्रत्यक्ष पद्धतीने असू शकते, अथवा सरकारने केलेले अप्रत्यक्ष नियमन असू शकते.

solved 5
अर्थव्यवस्था Tuesday 13th Dec 2022 : 10:31 ( 1 year ago) 5 Answer 8074 +22