समाजवादी बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

उत्पादनाची साधने सरकारी मालकिची असतात. व वस्तुंचे आणि सेवांचे उत्पादन, विभाजन सरकारमार्फत चालते. याला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात.

solved 5
अर्थव्यवस्था Friday 17th Mar 2023 : 15:29 ( 1 year ago) 5 Answer 83405 +22