समाजशास्त्र विकिपीडियामध्ये कुटुंब म्हणजे काय?www.marathihelp.com

कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात.

solved 5
सामाजिक Friday 17th Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 75137 +22