समाजशास्त्रात कुटुंब संस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

कुटुंब : एक पायाभूत समाजसंस्था : कुटुंब ही समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या दृष्टीने एक मूलभूत महत्त्वाची संस्था आहे. समाजसंस्था या दृष्टीने तिचे इतिहासातून चालत आलेले सातत्य सामान्य माणसांना इतके प्रभावी वाटते, की बऱ्याच वेळा कुटुंब हे नैसर्गिक आहे, माणसांची एक सहज– जणू रक्ताची– प्रेरणा आहे, असे त्यांना वाटते.

solved 5
सामाजिक Tuesday 14th Mar 2023 : 14:46 ( 1 year ago) 5 Answer 32325 +22