समाजशास्त्रात सामाजिक गट म्हणजे काय?www.marathihelp.com

1) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन परस्परांना प्रभावित करून आपल्या विविध गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा त्याला सामाजिक समूह असे म्हणतात. 2) सामाजिक समूह म्हणजे अषा व्यक्तीच्या समुह आहे कि ज्यांना आपल्या सदस्यात्वांची आणि संबंधांची जाणिव असते.

solved 5
सामाजिक Tuesday 14th Mar 2023 : 14:24 ( 1 year ago) 5 Answer 31629 +22