समाजशास्त्रात सामाजिक बहिष्कार म्हणजे काय?www.marathihelp.com

बहिष्कार, धार्मिक व सामाजिक : एखाद्या जनसमूहाच्या विशिष्ट सभासदाने त्या जनसमूहाची शिस्त पाळली नाही, तर त्या स-भासदाला त्या जनसमूहातून बाहेर काढण्याचे कृत्य म्हणजे बहिष्कार वा वाळीत टाकणे होय.

solved 5
सामाजिक Friday 17th Mar 2023 : 09:35 ( 1 year ago) 5 Answer 69064 +22