समुदाय पर्यावरण म्हणजे काय?www.marathihelp.com

मानवासभोवतीचे सर्व मानवनिर्मित भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटक यांतील परस्परसंबंध आणि आंतरक्रिया यांतून तयार होणाऱ्या सर्वंकश आवरणास सामाजिक पर्यावरण असे संबोधण्यात येते. मानव नैसर्गिक व सामाजिक अशा दोन प्रकारच्या पर्यावरणात वावरत असतो.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 53191 +22