समुपदेशनाची प्रभावी प्रक्रिया म्हणजे काय?www.marathihelp.com

म्हणजे लाभार्थीची समस्या सोडवण्यासाठी समुपदेशक व लाभार्थी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण व सामंजस्याने होणारे हेतुपूर्वक संभाषण होय. समुपदेशन ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असून त्याचा लाभार्थी आणि समुपदेशक या दोघांच्याही मानसिकतेवर परिणाम होतो. तसेच दोघेही परस्परांच्या मानसिकतेवर परिणाम करीत असतात .

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:02 ( 1 year ago) 5 Answer 129096 +22