समृद्धी महामार्ग कुठून कुठे जातो?www.marathihelp.com

समृद्धी महामार्ग नागपुर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यातून जाणार आहे. हे जिल्हे पुढिल प्रमाणे – नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई!

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 09:03 ( 1 year ago) 5 Answer 89440 +22