सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला काय म्हणतात?www.marathihelp.com

अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असे म्हणतात. बजेट हा शब्द सर्वप्रथम 1733 मध्ये इंग्लंड मध्ये वापरण्यात आला. व्याख्या : येणाऱ्या आर्थिक वर्षातील शासकीय जमा खर्चाच्या आराखड्यास अर्थसंकल्प म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 7053 +22