सरन्यायाधीश कोण निवडतात?www.marathihelp.com

भारताचे सरन्यायाधीश हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद आहे. १२४ कलमानुसार भारतात नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाते. एकदा नेमणूक झाल्यावर सरन्यायाधीश ६५ वर्षांचे होईपर्यंत किवा 6 वर्षापर्यंत( जे आधी संपेल ते) असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 08:56 ( 1 year ago) 5 Answer 19934 +22