सर्जनशील लेखन म्हणजे काय?www.marathihelp.com

सर्जनशीलता म्हणजे खूप आगळे वेगळे, एकदम स्वतंत्र एकदम ओरिजिनल असे काहीतरी सुचणे. मग ती गोष्ट एखादा एकदम कोरा ताजा नव विचार असेल, एकदम नवी प्रतिभेचा अविष्कार असणारी कृती असेल किंवा अनोखा कला अविष्कार असेल. ज्याला इंग्रजीत out of the box thinking असे म्हणतात तो सर्जनशील विचार असतो

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:55 ( 1 year ago) 5 Answer 108531 +22