सर्वात उष्ण आणि थंड ग्रह कोणता आहे?www.marathihelp.com

बुध ग्रह सूर्याच्या सर्वाधिक जवळ अाहे. त्यामुळे असे गृहीत धरले जाते की, ताे सर्वाधिक उष्ण असेल. परंतु वास्तव असे की, सर्वाधिक उष्ण ग्रह बुध नव्हे, तर शुक्र अाहे. बुध केवळ सर्वाधिक उष्ण नाही, असेच नव्हे, तर येथील तापमान उणे १७६ अंशांपर्यंत घसरते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:04 ( 1 year ago) 5 Answer 131001 +22