सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?www.marathihelp.com

सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहाराने व्यापला आहे. सहाराचे एकूण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे. सहाराच्या पूर्वेला लाल समुद्र, उत्तरेला भूमध्य समुद्र व ॲटलास पर्वतरांग, पश्चिमेला अटलांटिक महासागर तर दक्षिणेला साहेल पट्टा आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:23 ( 1 year ago) 5 Answer 35677 +22