सर्वोच्च न्यायालयातील मोठे खंडपीठ म्हणजे काय?www.marathihelp.com

सर्वोच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त राज्यांमध्ये न्याय निवाड्यासाठी उच्च न्यायालय हे मुख्य पीठ म्हणून काम करते. उच्च न्यायालय हे सामान्यतः त्या-त्या राज्याच्या राजधानी मध्ये असते. मात्र, काही राज्यांमध्ये राजधानी व्यतिरीक्त इतर मोठ्या शहरातही या मुख्य पीठाव्यतिरिक्त उच्च न्यायालयाचे पीठ असते, त्याला खंडपीठ असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:03 ( 1 year ago) 5 Answer 64829 +22