सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली तेव्हा ब्रिटिश व्हाइसरॉय कोण होते?www.marathihelp.com

एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड,उर्फ लॉर्ड एडवर्ड आयर्विन हॅलिफॅक्सचा पहिला अर्ल, के.जी., ओ.एम., जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., पी.सी. (एप्रिल १६, इ.स. १८८१ - डिसेंबर १२, इ.स. १९५९) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. वूड १९२५ ते १९३४ दरम्यान द लॉर्ड आयर्विन व १९३४ ते १९४४ दरम्यान द व्हायकाउंट हॅलिफॅक्स म्हणून ओळखला जाई. हा एप्रिल १९२६ ते १९३१ दरम्यान भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय होता.

solved 5
General Knowledge Monday 24th Oct 2022 : 08:44 ( 1 year ago) 5 Answer 2410 +22