सविस्तर उत्तरे लिहा मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय?www.marathihelp.com

कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहासलेखन असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे.

solved 5
ऐतिहासिक Thursday 8th Dec 2022 : 14:15 ( 1 year ago) 5 Answer 6359 +22