सहकाराची आवश्यकता आहे का स्पष्ट करा?www.marathihelp.com

सहकार ही एक जीवनप्रणाली आहे त्यामुळे सहकाराची तत्त्वे, मूल्ये, व्यवस्थापन, सहकारी संस्थेशी संबंधित व्यक्तीची अधिकार, कर्तव्ये व जबाबदाऱ्या आणि परस्पर संबंध यातील महत्त्वाच्या गोष्टी इ. ची माहिती सहकार क्षेत्रातील प्रत्येक घटकाला असणे व त्याने ती आचरणात आणणे आवश्यक असते.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 7142 +22