सहकारी न्यायालय अस्तित्वात आणण्याचा निर्णय किती सालापासून अस्तित्वात आला?www.marathihelp.com

१ मार्च १९७५ पासून सहकारी न्यायालये अस्तित्वात आणली गेली. साधारणपणे ज्या जिल्ह्यात एका वर्षात ५०० पर्यंत लवाद दावे दाखल होतात, त्या जिल्ह्यासाठी एक न्यायालय असा निकष लावला गेला.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 10:02 ( 1 year ago) 5 Answer 6870 +22