सहकारी संस्थेचे उपविधी म्हणजे काय?www.marathihelp.com

महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960, त्याअंतर्गत महाराष्ट्र सहकारी संस्था, नियम 1961 व शासनाने/सहकार आयुक्त/पणन संचालक यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक(प्रकारनिहाय्य संस्थेसाठीचे) नुसार संस्थेचे उपविधी दुरुस्ती केली जाते. सहकारी कायदा, नियम व परिपत्रकानुसार आवश्यक असलेल्या कागदपत्राची छाननी करणे.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 10:25 ( 1 year ago) 5 Answer 6894 +22