सहाव्या वेतन आयोगानुसार पगार किती आहे?www.marathihelp.com

6500-200-10500 या वरिष्ठ वेतनश्रेणीला सुधारीत वेतनसंरचनेत वेतनबँड रु. 9300-34800 व ग्रेड पे 4400/-मध्येसमाविष्ठ करण्यात आलेले आहे. त्यांनी दिनांक 1/01/2006 पासुन सुधारीत वेतन संरचनेनुसार वेतन घेण्याचे मान्य केले आहे

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 76554 +22