सामाजिक नियोजन म्हणजे काय?www.marathihelp.com

आर्थिक नियोजन करताना आर्थिक बाबींच्या पलीकडे असणारे परंतु समाजावर अनुकूल वा प्रतिकूल प्रक्रिया करणारे प्रश्न दृष्टीआड करणे उचित नव्हे. त्यांचा विचार करून आखलेल्या नियोजनास सामाजिक नियोजन म्हणतात.

solved 5
सामाजिक Monday 5th Dec 2022 : 14:42 ( 1 year ago) 5 Answer 4205 +22