सामाजिक समानता म्हणजे काय?www.marathihelp.com

संपत्ती, जात, धर्म, वर्ण ही लक्षात न घेता सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, यालाच सामाजिक समानता म्हणतात. तसेच राजकीय समता प्रातिनिधिक लोकशाहीचे मुख्य तत्त्व आहे. सर्व नागरिकांना राजकीय अधिकार प्राप्त करून घेण्याची समान संधी मिळाली पाहिजे.

solved 5
सामाजिक Monday 20th Mar 2023 : 15:11 ( 1 year ago) 5 Answer 115574 +22