सामान्य नामाचे प्रकार किती आहेत?www.marathihelp.com


एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्या नावाला सामान्यनाम असे म्हणतात. ज्या नामामुळे एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीच्या समान / सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा अथवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:41 ( 1 year ago) 5 Answer 3982 +22