सार्वजनिक आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय काय आहेत?www.marathihelp.com

सार्वजनिक आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे राष्ट्राराष्ट्रांतील संबंध अगर व्यवहार नियंत्रित करणारा कायदा. हा कायदा राष्ट्रे आपणावर बंधनकारक आहे असे मानतात. तो स्वदेशीय कायद्याहून बराच भिन्नआहे. स्वदेशीय कायदा ज्या व्यक्तींना तो लागू असतो त्यांपेक्षा श्रेष्ठ असतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:04 ( 1 year ago) 5 Answer 104595 +22