सार्वजनिक प्रशासनाच्या संकल्पना काय आहेत?www.marathihelp.com

सुनियोजित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी योग्य मार्ग निवडून सामूहिक प्रयत्न करणे, या प्रक्रियेस प्रशासन असे म्हणतात. सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहकार्यावर आधारित असे प्रयत्न हे कोणत्याही प्रशासनाचे व्यापक वैशिष्ट्य असते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:32 ( 1 year ago) 5 Answer 120704 +22