सार्वजनिक वित्त आणि खाजगी वित्त म्हणजे काय?www.marathihelp.com

सार्वजनिक वित्त सामान्यत: चार विभागांमध्ये विभागले जाते जे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, आर्थिक प्रशासन आणि सार्वजनिक महसूल हे ते चार विभाग आहेत. खाजगी वित्त: खाजगी वित्त हे व्यक्ती,काही व्यवसायिक संस्था किंवा घरांच्या उत्पन्नाशी संबंधित खर्च आणि कर्ज घेण्याशी संबंधित आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:15 ( 1 year ago) 5 Answer 38030 +22