साहित्य आणि त्याचे स्वरूप काय आहे?www.marathihelp.com

साहित्यप्रकार : साहित्यप्रकार म्हणजे साहित्याचे वर्गीकरण. लघुकथा, कादंबरी, कविता (भाव), महाकाव्य, खंडकाव्य, नाटक, शोकात्मिका, सुखात्मिका, प्रहसन अशा अनेक प्रकारांमध्ये साहित्याचे वर्गीकरण केले जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:38 ( 1 year ago) 5 Answer 51768 +22