साहित्याची साधी व्याख्या काय?www.marathihelp.com

साहित्य : मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाच्या भाषिक अभिव्यक्तीस स्थूल मानाने 'साहित्य' असे संबोधिले जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:09 ( 1 year ago) 5 Answer 52623 +22