सिंधू संस्कृती म्हणजे काय?www.marathihelp.com

प्राचीन काळी नद्यांच्या काठावर अन्न, पाणी आणि इतर गरजा सहज उपलब्ध असल्यामुळे त्यांना “नदी-खोऱ्यातील सभ्यता” असे संबोधले जात असे. सिंधू नदीच्या काठावर निर्माण झालेली सिंधू संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. सर जॉन मार्शल यांनी याला हडप्पा संस्कृती असे संबोधले

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:09 ( 1 year ago) 5 Answer 92845 +22