सीईओ जिल्हा पंचायत म्हणजे काय?www.marathihelp.com

जिल्ह्यातील गटविकास अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी वर नजीकचे नियंत्रण विभागीय आयुक्ताचे असते. मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे कार्यालयीन व प्रशासकीय अधिकारी असतात. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्‍यांवर नियंत्रण CEO चे असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:25 ( 1 year ago) 5 Answer 22790 +22