सुधारित आर्थिक विकासाने जीवनमान कसे उंचावले आहे?www.marathihelp.com

सुधारित आर्थिक विकासाने जीवनमान कसे उंचावले आहे?

यात समाजाच्या विविध घटकांपर्यंत विकासाचे फायदे पोहोचवणे अपेक्षित असते. रोजगाराच्या संधी, दारिद्रय़ कमी होणे, आर्थिक विषमता कमी होणे, समाजातील सर्व घटकांचे जीवनमान उंचावणे, यालाच आर्थिक विकास म्हटले जाते.

आर्थिक विकासाची मुख्य वैशिष्ट्ये:

१. गुणात्मक स्वरूपाची संकल्पना.
२. क्षेत्रीय परिवर्तन
३. संरचनात्मक परिवर्तन४, लोकांचा सहभाग
५. आर्थिक आणि आर्थिकेतर घटकांची भूमिका
६. दीर्घकालीन संकल्पना
७. वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ
८. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास


आर्थिक विकासाचे निर्देशक :

१ जमिनीची दर हेक्टरी उत्पादक्ता
२ औद्योगिक प्रगती 
३ दरडोई उत्पन्न 
४ दरडोई उपभोग 
५ गुणात्मक उद्योजकत 
६ मानव विकास निर्देशांक 
७ संरचनात्मक परिवर्तन 
८ पर्यावरणातील समतोल
९ परकीय गुंतवणूक

solved 5
General Knowledge Friday 16th Dec 2022 : 14:39 ( 1 year ago) 5 Answer 10035 +22