सुप्रीम कोर्टाला मूलभूत अधिकारांचे संरक्षक काय बनवते?www.marathihelp.com

कलम ३२ – भारतीय घटनेच्या भाग ३ मध्ये प्रदान केलेले हक्क बजावण्या करता उपाय. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी किंवा मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले तर ते हक्क परत मिळवण्याच्या दृष्टीने न्यायालयात न्याय मागता येतो. मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशात रिट्स असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:06 ( 1 year ago) 5 Answer 67984 +22