सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यांची संख्या किती आहे?www.marathihelp.com

सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात. अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत. दहा अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 61948 +22